पटवर्धनांनी एकत्रित यावे एकत्रित राहावे व सर्व पटवर्धनांनी या योगे आपला व पर्यायानी सर्व समाजाचा विकास करावा या उद्देशांनी कुलन्यास स्थापन करण्यात आला. हा पटवर्धन कुलन्यास  सहकार आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. आत्ता पर्यंत २२८ आजीवन सभासद आहेत. ही संख्या वाढावी अशी कार्यकारिणीची इच्छा आहे व तसे प्रयत्न सुरु आहेत. आजीवन सदस्यता ही रु. १५००/- असून ही कौटुंबिक सदस्यता असते. पती – पत्नी व २५ वर्षे वयाच्या खालील वयाची मुले यात समाविष्ट असतात. २५ वर्षा वरील मुलांनी आपले सभासदत्व घ्यावे असा आग्रह आहे. पटवर्धनाच्या माहेरवाशिणी देखील सभासद होऊ शकतात. वार्षिक सदस्यता रु. २००/- देवून घेता येते.

पटवर्धनांचे संमेलन आपण घेत असतो व या संमेलनाला मोठ्या संख्येनी पटवर्धनांनी व माहेरवाशीणीनी उपस्थित राहावे असा प्रयत्न असतो.

वार्षिक सभेच्या निमित्ताने आपण आजीवन सदस्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम कुलन्यासातर्फे आयोजित केला जातो. कुलन्यासाची कार्यकारिणीची बैठक शक्यतो दर महिन्याला होते. त्या बैठकीत कुलन्यासाच्या कार्य वाढीच्या दृष्टीने विचार केला जातो.

अनेक पटवर्धन वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगले कार्य करत आहेत. सर्वानी एकमेकांशी संपर्क साधून एकमेकांना सहकार्य करावे अशी कुलान्यासाची अपेक्षा आहे.

कुलान्यासातर्फे आवाहन : कुलान्यासाला तरुण कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. तरी तरुण कार्याकर्त्यांनी आपल्या नवीन कल्पना घेऊन या कार्यात सहभागी व्हावे.

सध्याची कुलन्यासाची कार्यकारिणी :

अध्यक्ष                : अभय भालचंद्र                ९४०५८४५८२६

उपाध्यक्ष              : अरविंद महादेव               ९७६७७२५०५७

उपाध्यक्ष मुंबई      : विश्वनाथ जनार्दन             ९९३०८४१३१४

सचिव                 : प्राजक्ता प्रकाश               ०२०२५३९११५८

खजिनदार           : अंजली अरविंद                ९७६७७२५०५७

सभासद              : सुहास केशव                  ९४२२००४७०१

सभासद              : अच्युत दत्तात्रय                ०२०२४३५२६३१

सभासद              : माधुरी अभय                   ९४०३६५३६३०

सभासद              : सुभाष त्रिंबक                  ९९२२९९४६२५

सभासद              : शशिकांत रामकृष्ण           ९८५०५४११६८

सभासद              : प्रकाश शंकर                  ९७६३१३०६५१

सभासद              : महेश गोपाळ                  ९८२२०१७७९७

सभासद              : सोनाल महेश                  ९८२२४७८२७१

सभासद              : सुरेंद्र नीलकंठ                 ९८५०२९७४८३

सभासद              : सुरेश विश्वनाथ               ९८५००४३१७८